Contents:
- भारतातही बँकिंग श्रेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी
- रिझर्व्ह बँकेची कार्ये, कार्यवाही आणि तिचे अर्बन को-ऑप. बँकावरील नियंत्रणाचे स्वरूप
- बँकेच्या कार्यपद्धतीचा रचनात्मक आराखडा
- बँकिंग व्यवहारासाठी लागणाऱ्या खेळत्या भांडवलाची उभारणी
- ठेवींचे महत्व, ठेव वाढीच्या उपाय योजना, ठेवींचे विविध प्रकार
- बँक व ठेवीदार यांच्या संबंधाचे कायदेशीर स्वरूप
- ठेव खात्यांचे व्यवस्थापन आणि ठेव खात्यावरील दैनंदिन व्यवहार
- ठेवीदारांचे विविध प्रकार
- ठेव खात्यावरील चेक्सचे व्यवहार
- बँकेच्या साधन संपत्ती वापर युटिलायझेशन ऑफ रेसोर्सेस / कंम्पोझिशन ऑफ असेट्स
- कॅश व्यवहार
- बँकांचा कर्जव्यवहार: कर्जव्यवहाराची उद्दिष्ट्ये, तत्वे व कर्जप्रकर
- कर्जाच्या तारणांचे प्रकार आणि तारणावर बोजा निर्माण करण्याच्या पद्धती
- कर्ज व्यवहाराची कार्यवाही
- कर्जमंजुरी, कर्ज वितरण आणि पाठपुरावा
- निरनिराळ्या कर्जप्रकरांची वैशिष्ठे आणि कर्जनियमावली
- कर्जवसुली पद्धती आणि कार्यवाही
- अग्रक्रम क्षेत्रांना कर्जपुरवठा
- नॉन परफॉर्मिंग असेट्स (अनुत्पादक जिंदगी)
- बँकिंग व्यवहारात जिंदगी - देयता यांच्या व्यवस्थापनाचे महत्त्व
- बँकेकडून देण्यात येणाऱ्या अतिरिक्त सेवा
- बँकिंग व्यवहाराचे हिशोब ठेवण्याची पद्धत
- बँक व्यवहारासाठी संगणकाचा वापर
- को-ऑपरेटिव्ह बँकांवरील सहकार खात्याचे नियंत्रण (महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अक्टची मह्त्वाची कलमे)
- मल्टि स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अक्ट, १९८४ - एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये कार्यक्षेत्राचा विस्तार असणाऱ्या अर्बन बँकांना लागू असणारा
- विदेश चलन व्यवहार
Bank Vyavhar Kosh (बँक व्यवहार कोष) in Marathi by Vinayak Vishnu Bapat
- Publisher: Saral V. Bapat
- Book Code: SVB01
- Availability: Out Of Stock
-
Rs450.00