औद्योगिक क्षेत्राला चालना मिळावी आणि विदेशी भांडवल भारतात यावे, या उद्देशाने केंद्र सरकारने सध्याच्या कामगार कायद्यांची पुनर्रचना केली आहे. हे कामगार कायदे नेमके काय आहेत. यांची विस्तृत आणि सोपी मांडणी म्हणजे लेखक संजय सुखटणकर यांचे 'सुधारित कामगार कायदे' हे पुस्तक..
औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये व्यवस्थापन आणि कामगार या दोघांनाही समान न्याय मिळणे, हा एक घटक आहे. सरकारने कामगार कायद्यांचा अभ्यास करून त्यात काय सुधारणा कराव्यात याबाबत केलेल्या शिफारसींचा संक्षिप्त आढावा कायद्यांद्वारे यामध्ये घेतला आहे.
सरकारने सध्याच्या कामगार कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या आणि काही कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन कामगार कायदे तयार केले, त्याचे हे विवेचन!
इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड (२०२०), कोड ऑन वेजेस (२०१९), ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड (२०२०), कोड ऑन सोशल सिक्युरिटी (२०२०) हे कायदे सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कामगार, कामगार संघटना, व्यवस्थापक, व्यवस्थापन समित्या, नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यासाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक
Sakal Prakashan's Sudharit Kamgar Kayde by Sanjay Sukhtankar [Marathi -सुधारित कामगार कायदे] | New Labour Laws
- Publisher: Sakal Prakashan
- Book Code: 9789386204820
- Availability: 10
-
Rs240.00
Related Books
Tags: Sakal Prakashan, Sudharit Kamgar Kayde, Sanjay Sukhtankar, सुधारित कामगार कायदे, New Labour Laws, Sudharit Kamgar Kayde by Sakal Prakashan, New Labour Laws Marathi book, Sudharit Kamgar Kayde by Sanjay Sukhtankar, Kamgar Kayde by Sakal Prakashan, 9789386204820, New Labour Laws by Sakal Prakashan, New Labour Laws by Sanjay Sukhtankar