ऑन लाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, डिजिटल सिग्निचर अशा आधुनिक तंत्रज्ञान आधारित बँकिंग मधील तंत्रज्ञान प्रत्यक्षात कसे वापरावे याचे सर्वांना सोपे मार्गदर्शन म्हणजे नेट बँकिंग. हे श्रीरंग हिर्लेकर यांचे पुस्तक - आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या व करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Nachiket Prakashan's Net Banking [Marathi] by Shrirang Hirlekar
- Publisher: Nachiket Prakashan
- Book Code: NHP026
- Availability: 10
-
Rs125.00