जॉंईन्ट प्रॉपर्टी म्हणजे संयुक्त मालमत्ता, सहदायकी मालमत्ता, संयुक्त कुळ, संयुक्त भाडेकरू, अशा मालमत्तेची वाटणी ही, तोंडी करार, लवाद, किंवा कोर्टामार्फत करता येते.
Contents of the Book:
- एकत्रमालमत्ता
- अ ]. वाटपांचा विषय
- ब ]. सहमालकांचे हितसंबंध
- क ]. मालमत्तेचा सहमालक
- ड ]. इतर व्यक्ति आणि सहमालक
- वाटणीसंबंधी मुलतत्व
- वाटणीचे प्रकार
- वाटणीपत्र कायदेविषयक ठळक तरतुदी वाटणी कायदा १८९३
- संकीर्ण वाटणी संबंधी इतर मुद्दे
- वाटणी व प्रथम विकत घेण्याचा अधिकार
- कोर्टामार्फत वाटणी
Ashok Grover's Partition of Joint Property [Marathi-Ektra Malmattechi Vatni] | एकत्र मालमत्तेची वाटणी by Adv K. T. Shirurkar
- Publisher: Ashok Grover & Company
- Book Code: AGC445
- Availability: 10
-
Rs545.00