बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट या पुस्तकाचा मराठी अनुवाद करावा अशी बँका/पतसंस्थांची मागणी या पुस्तकाने पूर्ण झाली आहे. बँकिंग रेग्युलेशन अॅक्टचा नागरी बँका/पतसंस्थाच्या दृष्टीने महत्वपूर्ण कलमांचा आढावा व व्यवहारातील उपयोग असे प्रारंभी सारांश रूपाने दिले आहे आणि नंतर मग बीआर अॅक्ट (सहकारी नागरी बँकांना लागू असलेले) चा अनुवाद दिला आहे. इंग्रजी कायदा वाचतांना या पुस्तकाचा सर्वांना उपयोग होईल असे वाटते.
- विशेष प्रावधाने (तरतुदी)
- बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९ : एक आढावा
- दी बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९
- सहकारी बँकांचा व्यापार (व्यवसाय)
- सहकारी बँकांच्या संबंधातील काही उद्योगावर प्रतिबंध
- व्यवसायाचे निलंबन
- दी को -ओपरेतीव्ह बँकस (पिरीयेड ऑफ प्रीझव्हेशन ऑफ रेकॉर्ड्स ) रूल्स, १९८२
- दी बँकर्स बुक्स एव्हिडन्सअॅक्ट, १८९१
- दी इंडियन ट्रस्ट अॅक्ट , १८८२
- दी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट, १९३४
- बँकिंग कंपनीजच्या काही कामांना कार्यान्वित करण्यासंबंधी प्रावधाने
- कायद्याचे को -ओपरेतीव्ह बँकांना लागू करणे
- दी को -ओपरेतीव्ह बँकस(नॉमिनेशन ) रूल्स , १९८५
- फोर्म डीए -1, फोर्म डीए -2, फोर्म डीए -3, फोर्म एससी- 1, फोर्म एससी- 2
- फोर्म एसएल -1, फोर्म एसएल -1 ए, फोर्म एसएल -2, फोर्म एसएल -3, फोर्म एसएल -3 ए
Nachiket Prakashan's Banking Regulation Act | बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट (Marathi) by Anil Sambare
- Publisher: Nachiket Prakashan
- Book Code: NP04
- Availability: 30
-
Rs200.00
Related Books
Tags: Banking Regulation Act