Quantcast
  • Nachiket Prakashan's लवाद कायदा | Arbitration Act in Marathi by Adv. Shashikant Deshpande

आर्बिट्रेशन अ‍ॅक्ट या कायद्याचा हा मराठी अनुवाद आहे. लवादाचे उर्फ सामोपचाराचे नियम ही यात दिले आहेत. मूळ इंग्रजी कायदा व नियम वाचताना त्याचा सहज अर्थ लागावा व त्यामुळे त्याचा वापर वाढावा हा यामागील हेतू आहे. सर्व प्रकारच्या संस्था, प्रतिष्ठान व व्यक्ती यांना आपल्या व्यावसायिक, व्यवहारिक वापरात याचा नक्की उपयोग होईल.

Contents of the Book:

लवाद तसेच सामोपचाराचे नियम , १९९६ (१९९६ चे २६ वे नियम )

  • भाग -१ लवाद 
  • भाग -२ विदेशी निर्णयांची अंमलबजावणी 
  • भाग ३ सामोपचार  
  • भाग ४ पुरवणीच्या तरतुदी 

भारताच्या मुख्य न्यायाधीशानी लवादाचे पंच नेमण्याची योजना, १९९६ (११ मार्च १९४० चा कायदा )

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Nachiket Prakashan's लवाद कायदा | Arbitration Act in Marathi by Adv. Shashikant Deshpande

  • Rs150.00


Related Books