भूजल आणि दुष्काळ यांचा अनन्यसाधारण संबंध आहे. किंबहुना शेती, पशुधन, ग्रामीण व शहरी लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज, भूजल आणि दुष्काळ या सर्व घटकांचा एकमेकांशी गुंतागुंतीचा संबंध येतो. प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश हा संबंध समजून घेणे आणि भूजल व्यवस्थापनातून दुष्काळ व्यवस्थापनाच्या वाटा सुकर करणे हा आहे. भूजल व्यवस्थापनासारखा गुंतागुंतीचा विषय सोप्या पद्धतीने समजावा अशीच या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. शक्यतो तांत्रिक बाबी आवश्यक तितक्याच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात भारतातील जलसंपत्तीचा विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात वेध घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या प्रकरणात महाराष्ट्रातील भौगोलिक संरचनांचा थोडक्यात परिचय करून देण्यात आलेला आहे. भूजलाशी संबंधित मुलभूत संकल्पना व महाराष्ट्रातील भूजलाच्या उपलब्धतेबाबत तिसऱ्या प्रकरणात विवेचन केलेले आहे. दुष्काळ म्हणजे काय आणि भूजलाचा त्याच्याशी संबंध काय याचा चवथ्या प्रकरणात विचार केलेला आहे. दुष्काळाला तोंड देण्यासाठी भूजल व्यवस्थापनाला पर्याय नाही. पाचवे प्रकरण लोकसहभागातून भूजल व्यवस्थापनाशी संबंधित आहे. त्यात ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांचा विचार केलेला आहे. आवश्यकतेनुसार काही उदाहरणेही दिलेली आहेत. तर शेवटचे प्रकरण हे भविष्यातील आव्हानांचा विचार करणारे असे आहे.
Technical Publications Maharashtrachi Bhujalgatha [महाराष्ट्राची भूजलगाथा] Marathi by IAS Shekhar Gaikwad, IAS Kaustubh Divegaokar, Dr. Chandrakant Bhoyar
- Publisher: Technical Publications
- Book Code: 9788194799368
- Availability: 10
-
Rs250.00
Related Books
Nabhi's Practical Handbook On Water Supply Engineering by Ajay Kumar Garg
Table of Contents: Preliminary Planning & Feasibility Study. Design, Specificat..
Rs340.00
EBC's Inter-State River Water Disputes Act - Genesis, Evolution and Analysis [HB] by K. K. Lahiri
Inter-state River Water Disputes In India Is Marked By A Strange Paradox. While The Number Of Int..
Rs1,495.00
Universal's Bare Act on The National Waterways Act, 2016
Universal's Bare Act on The National Waterways Act, 2016 along with Short Notes. Shor..
Rs45.00
APHA's Standard Methods for the Examination of Water And Wastewater by E.W. Rice, R.B. Baird, A.D. Eaton [23rd HB Edition 2017]
Analysts, researchers, and regulators have relied on this peer-reviewed publication since 1905. ..
Rs30,770.00
Professional's Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 Bare Act 2021
Please Note: Price of the book includes Delivery Charge Rs. 60...
Rs160.00
Commercial's Water (Prevention & Control of Pollution) Act, 1974 Bare Act 2021
Please Note: Price of the book includes Delivery Charge Rs. 60...
Rs210.00