Quantcast
  • Nachiket Prakashan's Banking Vyavsay Dhorane 2014-15 [Marathi] by Dr. Avinash Shaligram

बॅंकांनी व्यवसायाची धोरणे आखावीत, असा रिझर्व बॅंकेचा आग्रह आहे. नागरी बॅंकांच्या तपासणी अहवालामध्ये संबंधित बॅंकेला तशा सूचनाही दिल्या जातात. रिझर्व बॅंकेचा आग्रही दृष्टिकोन, अन्य काही बॅंकांनी केलेली विचारणा आणि पाठपुरावा यामुळे ही वेगवेगळी 35 व्यावसायिक धोरणे तयार केलेली आहेत. ही धोरणे तयार करताना रिझर्व बॅंकेचा दृष्टिकोन हा प्रामुख्याने नजरेसमोर आहे. त्यामुळे त्याचे स्वरूप हे मसुद्यासारखे (ऊीरषीं) असे आहे. प्रत्येक बॅंकेने ही धोरणे आधारभूत धरून स्वत:चे धोरण आखणे हितावह ठरेल अशीच वापरली तरी ते योग्य ठरणार आहेच. नागरी बॅंकाप्रमाणे भविष्याच्या दृष्टीने पतसंस्थासाठी पण ती उपयुक्त ठरू शकतात.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Nachiket Prakashan's Banking Vyavsay Dhorane 2014-15 [Marathi] by Dr. Avinash Shaligram

  • Rs650.00