Quantcast
  • Nachiket Prakashan's Maharashtra Money Lending (Regulation) Act, 2014 in Marathi by Prof. Jagdish Killol

This book contains the new Maharashtra Money Lending (Regulation) Act, 2014 in Marathi. गरीब शेतकर्‍यांना आणि सामान्य कष्टकरी माणसांना सावकारी पाशांना सोडविण्यासाठी जे प्रयत्न झाले व होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून नवीन सहकारी कायदा 2014 महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 हा मंजूर होऊन प्रभावी झाला आहे. या पुस्तकात मूळ इंग्रजी तसेच मराठी मजकूर दिला आहे. त्यामुळे हे पुस्तक वापरायला अधिक सोपे झाले आहे. तसेच यात प्रस्तावित नियमही दिले आहेत. यामुळे या क्षेत्रात काम करणार्‍या सार्‍यांची वकील, पक्षकार, सहकारी संस्था, सहकारी कार्यकर्ते, अभ्यासक, लेखक यांचे काम मोठे सोपे झाले आहे.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Nachiket Prakashan's Maharashtra Money Lending (Regulation) Act, 2014 in Marathi by Prof. Jagdish Killol

  • Rs125.00


Related Books