Please Note: Price of the book includes Delivery Charge Rs. 60.
This is a book on गुन्हे अन्वेषण पोलीस तपासाचे मंत्र आणि तंत्र - मुंबई पोलीस नियमावली , भाग ३ मधील महत्त्वाच्या तरतुदीसह (Marathi) by Adv. P. R. Chande and Prof. R. S. Gorhe, Mukund Prakashan, ISBN - MP00171
Contents of the book:
-
पहिली खबर (एफ. आय . आर)
-
पोलिसांना वर्दी देणे आणि अन्वेषण करण्याचे त्यांचे अधिकार
-
पहिली खबर आणि फिर्याद
-
पहिली खबर - मुंबई पोलिस मन्युअलमधील तरतुदी
-
गुन्ह्याचे ठिकाणी जाण्यापूर्वी आणि गेल्यावर
-
सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि नकाशा रेखाटन
-
पोलिस तपासातील दोष , त्रुटी आणि आरोपाची सुटका
-
महाराष्ट्र पोलिस नियमावली , १९९९
-
पुरावा जमा करणे
-
पुरावा कायद्याप्रमाणे पुरावा जमा करणे
-
कायद्याने आवश्यक पंचनामा आणि त्या संदर्भातील न्यायनिवाडे
-
खोटेपणा ओळखणे
-
आवाजावरून संशयिताची ओळख पटविणे
-
पावलांच्या ठशांवरून ओळख पटविणे
-
मद्यार्क माध्यमातून केलेले अपराध
-
स्फोटकांचे विविध प्रकार व त्यांची तपासणी
-
मृत व्यक्तीची ओळख पटविणे
-
शवचिकित्सा : पोस्ट मार्टेम
-
डी. एन. ए. चाचणी - शास्त्रोक्त तपास
-
संगणक अपराध
-
पोलिस तपासात विज्ञानाचे साहाय्य
-
नार्को चाचणी आणि ब्रेन म्यापिंग
-
नार्को चाचणी आणि ब्रेन म्यापिंग हे राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन आहे काय ?
-
व्यक्तींना अटक करणे विविध न्यायनिवाडे
-
मानवी हक्क संरक्षण कायदा आणि अपघाताच्या संदर्भात डॉक्टरांचे कर्तव्य
-
प्रश्नोत्तरे स्वरुपात 'गुन्हे अन्वेषण '
-
प्रश्नोत्तरे स्वरुपात 'वेज्ञानिक तपास '
- प्रश्नोत्तरे स्वरुपात 'न्यायवेद्यक शास्त्र'
Mukund Prakashan's गुन्हे अन्वेषण पोलीस तपासाचे मंत्र आणि तंत्र (Marathi)| Police Tapasache Tantra ani Mantra by Adv. P. R. Chande and Prof. R. S. Gorhe
- Publisher: Mukund Prakashan
- Book Code: MP171
- Availability: 11
- Rs595.00
-
Rs499.00