Quantcast
  • Diamond Publication's Checkmate - Nivadnuk Jinkunahi Bhajapa Satta Ka Harli ? [Marathi-चेकमेट] by Sudhir Suryavanshi
२८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतली. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवणा-या एका प्रदीर्घ राजकीय नाटयाची या शपथविधीने अखेर झाली. कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात तोवर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या सगळ्या काळात महाराष्ट्रातील जनता नव्या मुख्यमंत्र्यांची वाट पाह्त असताना, बंद दाराआड घडत-बिघडत असलेल्या राजकीय सत्तासमीकरणांची रंजक आणि प्रसंगी थक्क करणारी सफर हे पुस्तक वाचकाला घडवते.
आजवर सर्वसामान्यांपुढे न आलेल्या गोष्टींची हकिकत आतील गोटातील स्त्रोतांकडून आणि खासगी संवादांच्या माध्यमातून सुधीर सूर्यवंशी यांनी वाचकांपुढे आणली आहे. तसेच या सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्नदेखील केला आहे.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Diamond Publication's Checkmate - Nivadnuk Jinkunahi Bhajapa Satta Ka Harli ? [Marathi-चेकमेट] by Sudhir Suryavanshi

  • Rs299.00


Related Books

LexisNexis Handbook on Election Law by P. Rathna Swamy

LexisNexis Handbook on Election Law by P. Rathna Swamy

Handbook on Election Law is the second book on Election Law and Practice by the author. This book co..

Rs425.00

Law of Election in India by Adv. O. P. Tewari, Allahabad Law Agency

Law of Election in India by Adv. O. P. Tewari, Allahabad Law Agency

Contents: Part - I : Introductory Part - II : The Representation of Peopl Act, 1950 Part ..

Rs275.00

Nasik Law House's The Maharashtra Election Laws [Marathi] by Adv. Abhaya Shelkar

Nasik Law House's The Maharashtra Election Laws [Marathi] by Adv. Abhaya Shelkar

Please Note: Price of the book includes Delivery Charge Rs. 60. ..

Rs610.00

Ajit Prakashan's Election Laws (Bare Acts with Short Notes)

Ajit Prakashan's Election Laws (Bare Acts with Short Notes)

Please Note: Price of the book includes Delivery Charge Rs. 60...

Rs235.00