Quantcast
  • Goel Prakashan's Mein Kampf Majha Ladha in Marathi (माईन काम्फ माझा लढा) by Adolf Hitler, Kamalesh Soman

चित्रकला तथा शिल्पकलेची आवड व जाण असणार्‍या अ‍ॅडॉल्फचा स्वभाव पौगंडावस्थेतील त्याची जडण घडण आपल्या मुलाला कारकून बनविण्यासाठी पछाडलेल्या बापाबद्द्ल त्याला वाटणारी चीड आईच्या मृत्यूनंतर आपले पोरकेपण उराशी घेत भूक गरीबी यांची पर्वा न करता व्हिएन्ना म्युनिच शहरातील त्याने केलेली जीवघेणी वणवण पुडःए कामगार मजूरवर्ग ज्यू मार्क्सवाद तसेच शहरातील बुर्झ्वा मंडळी तसेच समकालीन राजकीय पक्ष यांच्या विषयी बनलेल्या ठाम भूमिका आणि युध्दात जर्मनीच्या पराभवानंतर अखेर राजकारणात प्रवेश करण्याचा त्याने घेतलेला निर्णय अशा एक ना अनेक गोष्टी माझा लढा च्या पहिल्या भागात आपल्याला पहावयास मिळतात. दुसर्‍या भागात अ‍ॅडॉल्फची समग्र विचारधारा त्याची स्वप्ने तसेच पार्टीचा विकास प्रचार आणि पक्षाची बांधणी कामगारांचे प्रश्न अशा एक ना अनेक गोष्टींबद्दलची हिटलरची मते दृष्टी विलक्षण थेट आणि धीटपणे व्यक्त होताना दिसते. सर्वात महत्वाचे म्हणजे नंतरच्या वीस पंचवीस वर्षात आपल्याला काय करायचे आहे, याची एक निश्चित योजना आराखडा हिटलरकडे होता.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Goel Prakashan's Mein Kampf Majha Ladha in Marathi (माईन काम्फ माझा लढा) by Adolf Hitler, Kamalesh Soman

  • Rs295.00


Related Books

LexisNexis's Courtroom Genius by Nani Palkhivala, Soli J Sorabjee, Arvind P Datar

LexisNexis's Courtroom Genius by Nani Palkhivala, Soli J Sorabjee, Arvind P Datar

If ever a colossus strode across the Indian legal arena, it was Nani Palkhivala. After a brillian..

Rs795.00