About the book:
Departmental Enquiry Procedure ( विभागीय चौकशी प्रक्रिया ) हे पुस्तक शिस्तभंग विषयक प्राधिकारी, नियुक्ती प्राधिकारी, चौकशी अधिकारी, सादरकर्ता अधिकारी, तसेच अपिलीय अधिकारी यांना निर्णय प्रकरणी उपयुक्त असुन अपचारी अधिकारी कर्मचारी यांना हा सारग्रंथ बचावासाठी उपयुक्त ठरणार आहे. या सारग्रंथामध्यें प्रारंभिक चौकशी (प्राथमिक चौकशी) व विभागीय चौकशीच्या अनुषंगाने तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.
- दोषारोप तयार करणे, दोषारोपपत्र बजावणे याबत देखील महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
- निलंबनाच्या अनुषंगाने सर्व नियम; तरतुदी; निर्वाहभत्ता याबाबत सविस्तर माहिती तसेच प्रश्रोतरे स्वरूपात माहिती देण्यात आली आहे,
- विभागीय चौकशी व निलंबनाच्या अनुषंगाने महत्त्वाचे शासन निर्णय, परिपत्रक, अधिसूचना तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,
- उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे संदर्भ देण्यात आले आहे.
- विभागीय चौकशी व निलंबन संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्नोतरे, विभागीय चौकशीचे टप्पे, शिक्षा, अपील, वर्तणूक नियम,
- शिस्त व अपिल नियम, विभागीय चौकशी नियमावली, चौकशी संदर्भात विविध प्रकारचे नमुने याबाबत तपशीलवार माहिती देण्याचा प्रयत्न या सारग्रंथात करण्यात आला आहे;
- यामुळे विभागीय चौकशी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी व परिक्षेसाठी निश्चितच मदत होईल.
Rajveer Prakashan's Departmental Enquiry Procedure (विभागीय चौकशी प्रक्रिया) by Hindurao Pawar & Vishnukant Borse
- Publisher: Rajveer Prakashan
- Book Code: AMK02
- Availability: 11
-
Rs699.00
Related Books
Tags: विभागीय चौकशी प्रक्रिया, Rajveer Prakashan's Departmental Enquiry Procedure by Hindurao Pawar & Vishnukant Borse, Vibhagiya Chaukashi