माहिती अधिकार कायदा म्हणजे कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मिळालेले साधन आहे. पण ते प्रभावी ठरवण्यासाठी अंगी चिकाटी हवी आणि लोकहिताची कळकळही हवी. आपण या कायद्यानुसार -
- कोणकोणती माहिती मागू शकतो ?
- अशी माहिती मागवताना अर्ज कसा करावयाचा असतो ?
- तो अर्ज कुणाकडे पाठवायचा असतो ?
यांसारख्या प्रश्नापासून …
- शासकीय कर्मचाऱ्याबद्दल गोपनीय अहवाल मागता येतो का ?
- विद्यापीठाने तपासलेल्या उत्तरपत्रिकांची पुन्हा पाहणी करता येते का ?
- एफ. आय. आर. ची नक्कल मागता येते का ?
- हॉस्पिटलमधील रुग्णावर केलेल्या उपचाराची माहिती मागता येते का ?
- शेतकर्यांना कर्जमाफीबद्दल नेमकी माहिती कुठे मिळेल?
यांसारख्या प्रश्नापर्यंत .
असंख्य प्रश्नांची उत्तरे समजावून सांगणारे पुस्तक ।
Contents of the Book :
- पार्श्वभूमी - प्रचलित तरतुदी
- माहिती अधिकार कायदा
- माहिती मिळवण्याची पद्धत व यंत्रणा
- अर्जावरील कारवाई
- माहिती आयोग, कार्यक्षेत्र आणि अधिकार
- माहिती अधिकार प्रभावी होण्यासाठी केलेल्या तरतुदी
- महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय
- सुरस आणि चमत्कारिक माहिती
- कायदा एक प्रश्न अनेक
- माहिती अधिकाराची अंमलबजावणी आणि त्याचे परिणाम
- एका दृष्टीक्षेपात माहिती अधिकार कायदा
- अनुसूची : माहिती अधिकार कायद्यातून वगळलेल्या संस्था
Rajhans's Right to Information Act [RTI-Marathi] by Adv. V. P. Shintre
- Publisher: Rajhans Prakashan
- Book Code: 9788174349507
- Availability: 30
-
Rs150.00