Quantcast
  • Nachiket Prakashan's Guide For Bank Directors by Anil Sambare (Marathi) | Sanchalak Margdarshak

 नागरी बँक आणि नागरी, कर्मचारी व मल्टीस्टेट  पतसंस्था यांचे  संचालकांना अनुभवी मार्गदर्शन करणारे अधिकारी प्रकाशन - चौथे वर्ष

  1. विविध ज्ञान-विज्ञान माहितीचे विषय मराठीतून सोप्या भाषेत सामान्य माणसांसाठी प्रसिद्ध करून त्यांची ज्ञान माहिती पातळी उंचावणे हे लक्ष्य.
  2. नचिकेत म्हणजे वेगळे विषय, सोपी भाषा, आकर्षक मुखपृष्ठ, माहितीने समृद्ध : वाचकांना श्रीमंत करणारी पुस्तके असे समीकरण.यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्‌वान लेखकांना वेगवेगळे विषय सूचवून त्यांच्याकडून ते लिहून घेऊन जाणीवपूर्वक प्रकाशित करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न.
  3. आगळे वेगळे विषय मराठीत प्रथमच आणण्याचा सन्मान. उदा. पाणबुडी, दुकानदारी, महिला नेतृत्व, स्थलसेना, जाहिरात क्षेत्र, विमा, युद्ध, बॅंकिंग कोश आदी.
  4. महाराष्ट्रात सर्वदूर, सर्व क्षेत्रातील लेखक वर्ग. त्यापैकी 16 डॉक्टरेट प्राप्त, 3 प्राचार्य, 8 प्राध्यापक, 3 पत्रकार, 1 वकील, 4 व्यवसायिक, 4 विचारवंत, 2 सैनिक अधिकारी, 2 सी.ई.ओ., 4 बॅंकर, 1 डॉक्टर, 1 उद्योजक, 2 सल्लागार, 1 गायक
  5. बॅंकिंग, कायदा, सहकार, ज्ञान, विज्ञान, पर्यावरण, माहिती, वैचारिक, इतिहास, भारतीय संस्कृती आदी विषय

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Nachiket Prakashan's Guide For Bank Directors by Anil Sambare (Marathi) | Sanchalak Margdarshak

  • Rs450.00
  • Rs405.00