आर्बिट्रेशन अॅक्ट या कायद्याचा हा मराठी अनुवाद आहे. लवादाचे उर्फ सामोपचाराचे नियम ही यात दिले आहेत. मूळ इंग्रजी कायदा व नियम वाचताना त्याचा सहज अर्थ लागावा व त्यामुळे त्याचा वापर वाढावा हा यामागील हेतू आहे. सर्व प्रकारच्या संस्था, प्रतिष्ठान व व्यक्ती यांना आपल्या व्यावसायिक, व्यवहारिक वापरात याचा नक्की उपयोग होईल.
Contents of the Book:
लवाद तसेच सामोपचाराचे नियम , १९९६ (१९९६ चे २६ वे नियम )
- भाग -१ लवाद
- भाग -२ विदेशी निर्णयांची अंमलबजावणी
- भाग ३ सामोपचार
- भाग ४ पुरवणीच्या तरतुदी
भारताच्या मुख्य न्यायाधीशानी लवादाचे पंच नेमण्याची योजना, १९९६ (११ मार्च १९४० चा कायदा )
Nachiket Prakashan's लवाद कायदा | Arbitration Act in Marathi by Adv. Shashikant Deshpande
- Publisher: Nachiket Prakashan
- Book Code: NP03
- Availability: 30
-
Rs150.00