• Adishrey's 7/12 Land Laws | ७/१२ शेतीचे कायदे | 7/12 Shetiche Kayde by Manoj Awale, 2016 Edn. | Saat Bara

Adishrey's 7/12 Land Laws | ७/१२ शेतीचे कायदे | 7/12 Shetiche Kayde by Manoj Awale contains ७/१२, फेरफार, वारस नोंद, कुळाचे हक्क, जमिनीची खरेदी-विक्री, विविध प्रकारचे दाखले, शेतीशी निगडीत विविध बाबी .....

"काळ्या आईची जीवापाड काळजी घेणारा शेतकरीवर्ग हा शेतजमिनींच्या कागद पत्रांबाबत फारसा जागरूक नसतो . त्यामुळे ज्यावेळी काही समस्या निर्माण होतात त्यावेळी  कागदपत्रांच्या "जमवाजमवीसाठी त्याची धावपळ उडते. यातून दलालांची साखळी त्याचे शोषण करते. अडाणीच नव्हे तर सुशिक्षित म्हणवणारयाना देखील शेतीच्या कागदपत्रांबाबत फारशी माहिती नसते असेच एकंदरीत दिसून येत आहे. शेवटी शेतजमिनीबाबत जे काही खटले दाखल होतात त्यांचा निकाल हा कागदपत्रांवरूनच ठरत असतो. त्यामुळे समस्या निर्माण झाल्यावर कागदपत्रांसाठी धावाधाव करण्यापेक्षा योग्य वेळीच कागदपत्रे जमवून ठेवल्यास पुढील अनेक समस्या टळू शकतील. यासाठीच शेतकरीवर्गाने ७/१२, तलाठ्याची कामे, फेरफार, नोंदी, वारसनोंद, खातेफोड यासह आपल्या हक्कांबाबत माहिती करून घ्यायला हवी ."

Write a review

Please login or register to review

Adishrey's 7/12 Land Laws | ७/१२ शेतीचे कायदे | 7/12 Shetiche Kayde by Manoj Awale, 2016 Edn. | Saat Bara

  • Book Code: AD02
  • Availability: In Stock
  • Rs60.00


Related Books

Tags: 7/12 Land Laws, ७/१२ शेतीचे कायदे, Saat Bara

SSL Certificates