Quantcast
  • Mehta Publishign House's  Before Memory Fades - Autobiography of Fali S. Nariman (Marathi Translation) By Sudarshan Athavle

This is the marathi translation of Fali S. Nariman's famous autobiography. 

विख्यात कायदेतज्ज्ञ फली नरिमन यांचं "बिफोर मेमरी फेड्‌स' हे आत्मकथन एक उत्तम पुस्तक आहे. इंग्लिशमध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाचा सुदर्शन आठवले यांनी मराठीत अनुवाद केला आहे.
नरिमन हे गेल्या सहा दशकांतील विधी क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्त्व असून, त्यांचा कायद्याचा प्रचंड अभ्यास आणि अनुभव दांडगा आहे श्री. नरिमन 72 ते 75 या कालावधीत देशाचे अतिरिक्त महाधिवक्ता (ऍडिशनल सॉलिसिटर जनरल) होते आणि 99 ते 2005 या काळात राज्यसभेचे मानद सदस्य होते. याशिवाय त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 70 च्या दशकापासूनचं भारतीय राजकारण आणि न्यायसंस्था यातील स्थित्यंतरांचे जवळचे निरीक्षक असल्यामुळे त्यांच्या आत्मकथनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे


Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Mehta Publishign House's Before Memory Fades - Autobiography of Fali S. Nariman (Marathi Translation) By Sudarshan Athavle

  • Book Code: 9788184985245
  • Availability: 1
  • Rs480.00